विद्यार्थ्यांच्या मानसिक दशेचा आढावा
3,872,158 plays|
हैली हार्डकॅस्टल |
TEDxSalem
• January 2020
शाळा ताणतणाव, चिंता, घबराट आणि थकवा यांनी वेढलेली असू शकते मात्र ज्या विद्याथ्यांना मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यायचे आहे त्यांकरिता कोणतेही अधिकृत धोरण नाही. हैली हार्डकॅस्टल समजावतात कि का विद्यार्थ्यांकरिता मानसिक आरोग्य दिन राखून ठेवणे गरजेचे आहे आणि शाळेने विद्यार्थ्यांना मानसिक स्वछता करण्यास वेळ द्यायला हवा. त्यांनी त्यांच्या किशॊयवयीन गटासोबत एका मुद्द्याचे समर्थन कसे कायद्यात रूपांतरित केले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा.