घटस्फोट समजून घेणे तुमच्या लग्नाला कशी मदत करू शकते
3,166,316 plays|
जेनी सुक गेर्सन |
TEDWomen 2019
• December 2019
Tकौटुंबिक कायद्याच्या प्राध्यापक जेनी सुक गेर्सन म्हणतात की, विवाह कशामुळे कार्य करतात हे समजून घेण्यासाठी, ते कधीकधी का संपतात याबद्दल बोलणे आवश्यक आहे. घटस्फोटाच्या दृष्टीकोनातून वैवाहिक निर्णयांबद्दल विचार केल्याने आपण सुरुवातीपासूनच एकत्र राहण्यास मदत करू शकतील असे तीन मार्ग तिने मांडले आहेत.