सह-पालकत्व, एक सुंदर व कष्टाचे काम
1,686,469 plays|
जोएल लिओन |
TEDWomen 2019
• December 2019
गोष्ट सांगणारे आणि बाबा असलेले जोएल लिओन म्हणतात, सह-पालक हा नुसताच एक प्रभावित होणारा शब्द नसून, खुलेपणाने, सतत आणि प्रेमाने तुम च्या कुटुंबाबरोबर उभे रहाण्याची भूमिका आहे। आपल्यला हेलावून टाक णा र्या ह्या टोकमधे ते सर्व पालकांना समान आणि सक्रिय रहायला सांगत आहेत। मुलांच्या अगदी रोज च्या जीवनात, एकट्या आईवर सर्व प्र कार च्या त्यागाची जबाबदारी टाकणार्या जगातसुद्धा।लिओन पालकत्वाबद्दल खोलात जाऊन संभाषण करावे असे सांगतो आणि अशीही आठवण करुन देतो की पालक असणे ही केवळ जबाबदारी नसून संधी आहे.