आईच्या दुधाबद्ल माहित नसलेल्या गोष्टी
1,583,721 plays|
केटी हिन्डे |
TEDWomen 2016
• October 2016
आईचे दूध बाळाला संरक्षण प्रदान करते साथीच्या आजारात .बाळाच्या वाढीस शारीरिक मानसिक वाढीस ते महत्वाचे आहे . आईच्या दुधावर आतड्यातील उपकारक जीवाणू जगतात
घातक जंतूंचा नाश होतो .स्तनपानाचे हे महत्व सर्वांनी जाणले पाहिजे व त्यासाठी महिलांना
सवलती दिल्या पाहिजे कायदे केले पाहिजे, सांगतात केटी हिंडे.