व्हायोलिन आणि सेलो वर, "पस्साकाग्लिया"
943,929 plays|
रॉबर्ट गुप्ता + जोशुआ रोमन |
TED2011
• March 2011
हे उत्तम वादन व्हायोलिनवादक रॉबर्ट गुप्ता आणि सेलोवादक जोशुआ रोमन यांनी व्हायोलिन आणि व्हायोलासाठी हल्वोर्सेन यांचे "पस्साकाग्लिया" सादर केले आहे.
रोमन यांनी व्हायोलाचा भाग त्यांच्या स्त्रंडीव्हेरिअस सेलो वर सादर केला आहे.
या दोन संगीतकारांना (सादरीकरणातले अडथळे पार करून) जुगलबंदी करताना बघायचा अनुभव अतिशय रोमांचक आहे. हे दोघे टेड फेलो आहेत, आणि त्यांच्यामधील ताळमेळ जुगलबंदीला बढावा देतो.