हे यंत्रमानव संकटकाळातून मार्ग काढतील.
1,235,296 plays|
रॉबिन मर्फी |
TEDWomen 2015
• May 2015
संकट येते तेव्हा कोण असते पुढे ?अधिक प्रमाणात यंत्रमानव. रॉबिन मर्फी यांनी आपल्या प्रयोगशाळेत असे यंत्रमानव तयार केले आहेत.जे उडतात,पोहतात .सरपटतात .हे अग्निशामक व सुटका करणाऱ्या माणसांना मदत करतात व अनेकांन वाचवतात .तसेच विस्थापितांना तीन वर्षे आधी पूर्ववत आणण्यास सहाय्य करतात .